शेतकरी ओळखपत्र नोंदणी (Farmer ID Registration) साठी येथे क्लिक करा ७/१२, ८अ उतारा पाहण्यासाठी येथे क्लिक करा संगणकीकृत ग्रंथालय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
🌳
621

भौगोलिक क्षेत्रफळ (हे. आर.)

👤
555

लोकसंख्या

🏘️
3

वॉर्ड संख्या

🗳️
472

मतदार संख्या

👨‍👩‍👧‍👦
186

कुटुंब संख्या

🏫
1

शाळा/महाविद्यालय संख्या

✏️
1

अंगणवाडी संख्या

गावाची माहिती

निसर्गाच्या कुशीत डोंगर कडा रंगाच्या पायथ्याशी जिथे कडजाई माता यात्रा प्रसिद्ध असलेले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील छोटस गाव म्हणून प्रसिद्ध असलेले हरळी ही गाव. जिथे फक्त 555 लोकसंख्या आहे आणि 621 गावाचे भौगोलिक क्षेत्र आहे या गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे गावात धनगर समाज जास्त राहत असून सर्व लोक एकत्र गावातील सांस्कृतिक कार्यक्रम,सन,यात्रा उत्सव एकत्र येऊन साजरे करतात.